सोलापूर : विद्यापीठ नामांतराविरोधात लिंगायत समाजाकडून सोलापूर बंदची हाक

13 Nov 2017 11:33 AM

विद्यीपाठ नामांतराविरोधात सोलापूरमध्ये आज लिंगायत समाजानं सोलापूर बंदची हाक दिली आहे.  शिवा संघटना, सिद्धेश्वर भक्त आणि वीरशैव महिला संघटना यांच्यावतीनं बंदची हाक देण्यात आलीय. विद्यापीठाला सिद्धरामेश्वर यांचं नाव न दिलं गेल्यानं हे आंदोलन करण्यात येणार आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV