सोलापूर : 'त्या' मंत्र्यासोबत घडलेला 'वगैरे वगैरे'चा किस्सा ऐका सुशील कुमार शिंदेंच्या तोंडून

15 Dec 2017 08:06 PM

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी राजकारणातला एक मजेशीस किस्सा समोर आणलाय. राज्याचे एक मंत्री दौऱ्यावर निघाले होते. या मंत्री महोदयांच्या पीएने जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या जेवणाची सोय, रात्री फळे आणि दुधाची व्यवस्था करा, अशा सूचना करताना पत्राच्या शेवटी ‘वगैरे वगैरे’ असं लिहून पूर्णविराम दिला. मात्र संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी या वगैरे वगैरचा अर्थ भलताच घेतलाय.

LATEST VIDEOS

LiveTV