स्पेशल रिपोर्ट : सोलापूर : वनाधिकाऱ्यांच्या मौजेसाठी पक्ष्यांची हेळसांड?

01 Dec 2017 07:09 PM

सोलापुरात एक मुका जीव वनविभागाच्या अजबगजब निर्णयामुळे कोंडीत सापडला आहे. वाट चुकलेला हा मुका जीव त्याच्या नैसर्गिक अधिवासात परत जाण्याची वाट पाहतो आहे. काय आहे प्रकरण पाहूयात...

LATEST VIDEOS

LiveTV