उत्तर कोरियाविरोधात चीन आणि दक्षिण कोरिया एकत्र

01 Nov 2017 03:57 PM

चीन आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांनी उत्तर कोरियाच्या आण्विक कारवाईविरोधात तोडगा काढण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला.
दक्षिण कोरिया कधीच उत्तर कोरियाला आण्विकराष्ट्र म्हणून ओळख दाखवणार नाही किंवा सहनही करणार नाही. यासोबतच दक्षिण कोरियाची राजधानी सिओलला अण्वस्त्रे नसल्याचीही माहिती दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे इन यांनी दिली, तर चीननं कोरियन द्विपकल्पाला आण्विकदृष्ट्या मुक्त करण्यासाठी चीन सिओलसोबत काम करेल.

LATEST VIDEOS

LiveTV