स्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : पंकजा मुंडेंच्या पतीच्या रेडिको कंपनीमुळे कुंभेफळमध्ये जलप्रदूषण

13 Oct 2017 10:06 PM

औरंगाबादमधील शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील रेडिको नावाच्या मद्यार्क निर्मिती करणाऱ्या कंपनीने दुषित पाणी थेट नाल्यात सोडले आहे. याच केमिकलयुक्त पाण्यामुळे कुंभेफळ गावात अनेक लोग आजारी पडले आहेत. यातील विशेषबाब म्हणजे या कारखान्यात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे-पालवे त्यांच्या पतीची मोठी भागिदारी  आहे. केमिकलमुळे परिसरातील शेती अडचणीत सापडली आहे. पाहूया एक विशेष रिपोर्ट..

LATEST VIDEOS

LiveTV