स्पेशल रिपोर्ट : बीड : भारनियमनामुळे कर्जमाफीची माहिती अपलोड करण्याचं बँकांसमोर आव्हान

Thursday, 12 October 2017 9:03 PM

शेतकऱ्यांच्या कर्जाची माहिती सोसायटीच्या सचिवांना संबंधित बँकेला द्यायची आहे. मात्र लोडशिडिंग आणि काही तांत्रीक अडचणीमुळे एका शेतकऱ्याची माहिती भरण्यासाठी साधारण अर्धा तास लागतो आहे. अकोला, उस्मानाबाद, जालना, यवतमाळ, जळगाव, चंद्रपूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये दिवाळीपूर्वी कर्जमाफीची देण्याची सरकारची तयारी आहे. मात्र अद्याप या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची माहिती शेतकऱ्यांची माहिती अद्याप सरकारपर्यंत पोहचलीच नाही.

LATEST VIDEO