स्पेशल रिपोर्ट : दिल्ली : सचिवालय परिसरातून मुख्यमंत्र्यांची कार चोरीला जातेच कशी?

14 Oct 2017 09:24 PM

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची हरवलेली कार अखेर सापडली. ४८ तासानंतर या कारचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलं. थेट मुख्यमंत्र्यांचीच कार हरवल्यानं दिल्लीत दोन दिवस अगदी गहजब उडाला होता.

LATEST VIDEOS

LiveTV