स्पेशल रिपोर्ट : डेंग्यूवर उपचार करताना चिमुकलीचा मृत्यू, बिल 18 लाख रुपये!

21 Nov 2017 08:36 PM

डेंग्यूवर उपचार करताना गुरुग्राम येथील फोर्टिस रुग्णालयात चिमुकलीचा मृत्यू झाला. मात्र रुग्णालयाने नातेवाईकांना जे बिल दिलं आहे, ते धक्का देणारं आहे. त्यामुळे या रुग्णालयाच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात येत आहेत. कारण तब्बल 18 लाख रुपये बिल देण्यात आलं आहे.

जुळ्या बहिणींपैकी एक असलेल्या आद्याला दोन महिन्यांपूर्वी डेंग्यूची लागण झाली. त्यामुळे तिला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथून फोर्टिसमध्ये नेण्यात आलं. जिथे माहिती न देता पुढच्याच दिवशी तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं.

LATEST VIDEOS

LiveTV