स्पेशल रिपोर्ट अमरावती: दहावीत 92 टक्के मिळवणारा लॅपटॉप चोर

Tuesday, 14 November 2017 8:00 PM

अमरावतीच्या नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याकडून पोलिसांनी चोरीचे तब्बल 40 लॅपटॉप हस्तगत केलेत. आपल्या सख्ख्या भावाच्या मदतीनं त्यानं हे कृत्य केलंय. पोलिसांनी याप्रकरणात एकूण तीन जणांना अटक केलीय.

LATEST VIDEO