स्पेशल रिपोर्ट : जळगावमध्ये सुंदरलाल मलारांना श्राद्धावेळी हसत-हसत श्रद्धांजली

Wednesday, 13 September 2017 9:57 PM

ज्यांनी स्वतःचं आयुष्य हसत हसत घालवलं, ज्यांनी इतरांच्या चेहऱ्यावर हस्य फुलवण्याचा वसा घेतला, त्यांच्या श्राद्धाला का रडावं? हा प्रश्न उपस्थित करण्यामागचं कारण जळगावच्या सुंदरलाल मलारा यांचे श्राद्ध हास्याच्या फवाऱ्यांनी साजरं करण्यात आलं.

LATEST VIDEO