स्पेशल रिपोर्ट : जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचं भारतात मोदींकडून 'बुलेट' स्वागत

Wednesday, 13 September 2017 10:33 PM

जपान से आया मेरा दोस्त…. सध्या संपूर्ण गुजरात हेच म्हणतंय. कारण पंतप्रधान मोदींचे मित्र आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले. किंबहुना आबे यांच्या दौऱ्याला भारत दौऱा म्हणण्यापेक्षा गुजरात दौरा म्हणणं जास्त उचित ठरेल. कारण दोन्ही दिवस आहे गुजरातमध्येच असतील आणि या दौऱ्याचा पहिला दिवस शिंजो आबे आणि त्यांच्या पत्नीसाठी कसा अविस्मरणीय ठरलाय,

LATEST VIDEO