स्पेशल रिपोर्ट : कोल्हापूर : कोल्हापूरच्या बेपत्ता महिला फौजदाराचं गौडबंगाल काय?

16 Nov 2017 09:51 PM

सांगली पोलिसांच्या क्रूरकृत्यांचा भेसूर चेहरा जगासमोर आल्यानंतर आता पोलीस दलातल्या आणखी एका प्रकरणाला वाचा फुटली आहे... एक महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक गेल्या दीड वर्षांपासून बेपत्ता आहेत... आणि त्या मागे त्यांच्याच वरिष्ठ अधिकाऱ्याचा हात असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे... पण आरोपी पोलीस सेवेत कार्यरत असूनही पोलिसांना सापडत नाही... ही घटना आहे कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि कळंबोलीची... पाहुयात... नक्की काय आहे... कोल्हापूरच्या बेपत्ता महिला फौजदाराचं गौडबंगाल... 

LATEST VIDEOS

LiveTV