स्पेशल रिपोर्ट : कोल्हापूर : विद्यार्थ्यांनी शाळेत शिकायचं की दारुच्या बाटल्या उचलायच्या?

14 Oct 2017 08:54 PM

कोल्हापुरातल्या ज्या माणगावात डॉ आंबेडकर आणि शाहू महाराजांनी परिषद घेतली. त्याच माणगावात एका शाळेचं विद्यामंदर आता मद्यमंदिर झालं आहे. नक्की काय झालंय आपण पाहुयात

LATEST VIDEOS

LiveTV