स्पेशल रिपोर्ट : 'ग्रॅन्ड हयात' हॉटेलवर जागा बळकावल्याचा आरोप

Tuesday, 14 November 2017 10:09 PM

मुंबईचं पंचतारांकित हॉटेस ग्रॅण्ड हयात एका नव्या वादात सापडलं आहे. हॉटेलनं आजूबाजूच्या पालिकेच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप होत आहे. मात्र, पालिकेकडून यासंदर्भात कुठलीच कारवाई झालेली नाही.

LATEST VIDEO