स्पेशल रिपोर्ट : मुंबई : सायबर गुन्हेगारांचा चक्क मुंबई पोलिसांच्या पगारावर डल्ला

03 Nov 2017 08:42 PM

गुन्हेगारांना अद्दल घडवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्या मुंबई पोलिसांनाच चोरट्यांनी चुना लावला आहे. मुंबई पोलिसांचा ऑक्टोबरचा पगार बँकेत जमा होत नाही, तोच सायबर क्रिमिनल्सनी त्यावर डल्ला मारला आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर पोलीस मूग गिळून गप्प बसल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.

LATEST VIDEOS

LiveTV