स्पेशल रिपोर्ट : नागपूर : रस्त्याअभावी जीव जाणाऱ्या महाराष्ट्रातील करुण कहाणी

13 Oct 2017 10:12 PM

विकासाचे सोनेरी स्वप्न रंगवणाऱ्या महाराष्ट्रात आपल्या सर्वांना शरमेनं मान खाली घालायला लावणारी घटना घडली आहे. गावातून बाहेर  पडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळं नागपूरजवळच्या सुकळीतल्या एका रहिवाशाचा मृत्यू झालाय. 

LATEST VIDEOS

LiveTV