स्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : फडणवीस सरकारने दिलेली कर्जमाफी काढून का घेत आहे?

20 Nov 2017 11:27 PM

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचं आश्वासन देणाऱ्या राज्य सरकारनं काही शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा केले. मात्र ते पैसे पुन्हा सरकारच्या खात्यात वळते झाल्यानं शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या अनोख्या कारभारामुळं बँक अधिकारी देखील बुचकळ्यात पडले आहेत.

LiveTV