स्पेशल रिपोर्ट : रत्नागिरी : डुप्लिकेट गुटख्याची फॅक्टरी

Thursday, 12 October 2017 9:00 PM

रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये आज एका बनावट गुटखा बनवणाऱ्या कंपनीवर छापा पडला आणि एकाच खोलीत आढळले. तब्बल 8 ब्रॅन्ड्सचे गुटखे आढळले. एकाच छताखाली तब्बल 16 लाख रुपयाच्या कच्चा माल इथं जप्त करण्यात आला आहे. तर यापासून तयार होणारा गुटखा कोट्यवधी रुपये किमतीला विकला जाण्याची शक्यता आहे.

LATEST VIDEO