स्पेशल रिपोर्ट : सातारा : महाबळेश्वरातील प्रसिद्ध वेण्णा लेकची गळती रोखण्यासाठी अडीच ट्रक चिंध्या

20 Nov 2017 07:48 PM

घरातला एखादा नळ किंवा पाईप गळायला सुरूवात झाली की, चिंधी किंवा सुतळ बांधून केली जाणारी तात्पुरती डागडुजी आपल्याला नवीन नाही. मात्र तलावाची गळती थांबण्यासाठी चिंध्या वापरण्याची वेळ आली तर... ऐकून तुम्हाला थोडसं विचित्र वाटेल. मात्र प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळं महाबळेश्वरच्या प्रसिद्ध वेण्णा लेकची गळती थांबवण्यासाठी स्थानिक चक्क चिंध्या वापरत आहेत. काय आहे हा प्रकार पाहुयात... 

LATEST VIDEOS

LiveTV