स्पेशल रिपोर्ट : सिंधुदुर्ग : आंबोलीमध्ये मृतदेहांचे खच का पडत आहेत?

18 Nov 2017 09:56 PM

महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस जिथे कोसळतो... महाराष्ट्रातील सर्वाधिक धबधबे ज्या घाटात आहेत... महाराष्ट्रातील सर्वात अद्भुत जैवविविधता ज्या भागात आढळते... तोच भाग आता गुन्हेगारांचं नंदनवन बनला आहे... आम्ही बोलत आहोत... सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवरच्या आंबोली घाटाबद्दल.. कधी अपघात... कधी आत्महत्या... तर कधी हत्यांच्या घटनांनी आंबोली थरारतंय... पण आंबोली इतकं असुरक्षित होण्यामागे नक्की कारण काय आहे... ? हेच शोधण्यासाठी आम्ही पोहोचलो... थेट आंबोलीमध्ये...

LATEST VIDEOS

LiveTV