स्पेशल रिपोर्ट : ठाणे : जोगिला तलाव झोपडपट्ट्यांमध्ये गुदमरला!

02 Dec 2017 11:33 AM

तलावांच्या ठाणे शहरात एक पुरातन तलाव चक्क गायब झालं आहे. एकाएकी गायब झालेल्या या तलावाच्या पुनरूज्जीवनासाठी महापालिकाही या तलावाचा शोध घेत आहे. कोणता आहे हा तलाव आणि तो कसा गायब झाला पाहूया..

LATEST VIDEOS

LiveTV