स्पेशल रिपोर्ट : स्टेट बँकेच्या अधिकाऱ्याचा शेतकऱ्यांना लाखोंचा गंडा

02 Nov 2017 09:03 PM

वाशिम जिल्ह्यातल्या भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियामधील एका अधिकाऱ्याने शेतकऱ्यांच्या पीककर्जाची रक्कम लाटली. जवळपास हा घोटाळा लाखोंच्यावर असल्याचं बोललं जात आहे.

LATEST VIDEOS

LiveTV