स्पेशल रिपोर्ट : उस्मानाबाद : दोन गावं, एक देव आणि एक भन्नाट यात्रा, ड्रोनमधून अणदूरच्या जत्रेचा फेरफटका

21 Nov 2017 10:15 PM

सुगीचे दिवस संपलेत. सगळीकडे जत्रांची रेलचेल पाहायला मिळती. हलगीचा नाद, कुस्त्यांचे फड, मिठायांची दुकानं नजर जाईल तोपर्यंत चित्र. मुंबई-हैदराबाद महामार्गावरच्या नळदूर्ग आणि अणदूर या गावातील जत्रांची मात्र बातच न्यारी आहे. चला जाऊयात आपणही जत्रेला.

LATEST VIDEOS

LiveTV