स्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : संकटांवर मात करत शेतीत राबणाऱ्या 'दुर्गांच्या' संघर्षाची कहाणी

12 Nov 2017 11:03 PM

मोडला जरी संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. कुसुमाग्रजांच्या या कवितेची आठवण येण्याचं कारण म्हणजे औरंगाबादच्या शेतात राबणाऱ्या दोन दुर्गा. सोनाकाकी आणि ममताबाई. जगासाठी या दोन्ही महिला सामान्य शेतकरी असल्या तरी त्यांच्या संघर्षानं आणि जिद्दीनं त्यांनी नियतीलाही खजील केलं. पाहुयात त्या दोघींची संघर्षगाथा..

LATEST VIDEOS

LiveTV