भूतानचे राजे सहपरिवार भारताच्या दौऱ्यावर

01 Nov 2017 09:24 PM

भारताच्या शेजारी असलेल्या भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्येल वांगचुक पत्नी जेत्सुन पेमा वांगचुक आणि राजकुमार जिग्मे नामग्येल वांगचुक यांच्यासोबत 4 दिवसांच्या भारत भेटीवर आले आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV