स्पेशल रिपोर्ट : रत्नागिरी : एक खेळ, चार वयोगट, आणि 800 खेळाडू, चिपळूणमध्ये रंगली मलखांब स्पर्धा

03 Nov 2017 10:42 PM

महाराष्ट्र हौशी मलखांब संघटनेच्या वतीनं आयोजित चिपळूण नगराध्यक्ष चषक राज्य विजेतेपद मलखांब स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे. तीस जिल्ह्यांमधून आठशेपेक्षा अधिक खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे चार वयोगटाच्या स्पर्धांचं आयोजन हे एकाच ठिकाणी होत असल्यानं ही बाब उदयोन्मुख मलखांबपटूंसाठी पर्वणी ठरत आहे. पाहूयात आमचा प्रतिनिधी सचिन देसाईचा रिपोर्ट.

LATEST VIDEOS

LiveTV