स्पेशल रिपोर्ट : गोंदिया : सर्वधर्मीय सामूहिक तुळशी विवाह सोहळ्याची परंपरा

04 Nov 2017 09:18 PM

गोंदिया शहराच्या अनेक भागात सर्वधर्मिय सामूहिक तुळशी विवाह सोहळा साजरा करण्याची अनोखी परंपरा आहे. कार्तिक एकादशीपासून तुळशी विवाहांना सुरवात होते. पाहुया अशाच एका सामूहिक विवाह सोहळ्याची खास झलक...

LATEST VIDEOS

LiveTV