स्पेशल रिपोर्ट : जालना : टाकाऊ वस्तूंपासून इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवणारा 'लिटिल रॅन्चो'

23 Nov 2017 11:30 AM

थ्री इडियट्स चित्रपटामधला यंत्र बनवणारा रॅन्चो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आपल्या जालना जिल्ह्यातही असाच एक लहान रॅन्चो यंत्र बनवतो आहे. आपल्या आजारपणावर मात करत त्याने ही यंत्रे बनवली आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV