स्पेशल रिपोर्ट : जालना : आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रेरणेतून घांगुर्डे गावची गलाठी नदी जलसमृद्ध झाली!

15 Oct 2017 08:54 PM

जालन्याच्या घुंगर्डे गावात आर्ट ऑफ लिव्हिंगमुळं गावकऱ्यांचं आयुष्य सुसह्य झालं. गावकऱ्यांच्या एकजुटीमुळं पावसाळ्यानंतर आटणारी नदी पुन्हा वाहू लागली. पाहूयात.

LATEST VIDEOS

LiveTV