स्पेशल रिपोर्ट : कल्याण : बच्चेकंपनीसाठी लहान विमानांच्या एअर शोचं आयोजन

19 Nov 2017 08:09 PM

कल्याणमध्ये काल एअर शोचं आयोजन केलं होतं. आता कल्याणमध्ये एअरपोर्ट नसताना एअर शो कसा होऊ शकतो असा विचार तुम्हाला पडला असेल. मात्र हा एअर शो बच्चे कंपनीसाठी होता. पाहुयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट

LATEST VIDEOS

LiveTV