स्पेशल रिपोर्ट : लातूर : साईकृपा गोल्डन पॉईंटचा 'फक्कड' चहा

17 Nov 2017 08:39 PM

चहाप्रेमींसाठी खास बातमी.. खरंतर घराघरात फक्कड चहाचे चाहते हे असतातच.. आणि अशा चहावेड्यांना रसवंतीला भूलवणारे चहाचे स्पॉट खुणावत असतात.. असाच फक्कड चहा लातुरातही एके ठिकाणी मिळतो.. बघुया कोणतं आहे ते ठिकाण आणि काय आहे इथल्या चहाची स्पेशालिटी...  

LATEST VIDEOS

LiveTV