स्पेशल रिपोर्ट : गोवा : नरकासुराच्या प्रतिमा बनवण्याच्या कामाला वेग

16 Oct 2017 08:03 AM

दिवाळीच्या महत्त्वाच्या दिवसांपैकी महत्वाचा एक दिवस म्हणजे नरकचतुदर्शी. नरकचतुदर्शीदिवशी नरकासुराचा वध केल्याची आख्यायिका आहे. याच नरकासुराचा ठिकठिकाणी वध केला जातो. गोव्याच्या फॅक्टरीत हे नरकासूर बनवले जातात. चला जाऊया नरकासुराच्या फॅक्टरीत...

LATEST VIDEOS

LiveTV