स्पेशल रिपोर्ट : नाशिक : जॅग्वारसाठी कोट्यवधी दिले, पण सगळे खड्ड्यात गेले!

01 Nov 2017 09:12 PM

परदेशात सुसाट वेगानं धावणाऱ्या गाडीनं तुम्हाला भूरळ घातली? एखादी आलिशान गाडी घेणं तुमचं स्वप्न आहे? त्यासाठी तुम्ही तयारीही सुरु केलीय? पण थोडं थांबा.ही बातमी पाहा. मगच काय तो निर्णय घ्या...

LATEST VIDEOS

LiveTV