स्पेशल रिपोर्ट : नाशिक : सटाण्यातील नाभिकाचा भारनियमनावर अफलातून तोडगा

12 Oct 2017 09:06 PM

सध्या ग्रामीण महाराष्ट्रला भारनियमन सोसावं लागतं आहे. त्यामुळं अनेकांचे लहान मोठे उद्योग ठप्प झाले आहेत. मात्र सटाण्यातल्या एका नाभिकानं अफलातून शक्कल लढवत भारनियमावर तोडगा शोधला आहे. मात्र हा तोडगा केवळ पोटापाण्यासाठी नसून विद्युत मंडळाला लावलेली सणसणीत चपराक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

LATEST VIDEOS

LiveTV