स्पेशल रिपोर्ट : माणसांप्रमाणेच श्वानांमध्येही लठ्ठपणाचा आजार

17 Nov 2017 08:42 PM

लठ्ठ दिसणारी श्वान निरोगी आहेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे... याचं कारण माणसांप्रमाणेच श्वानांमध्येही लठ्ठपणाचा आजार समोर आलाय... पाहुयात हा विशेष रिपोर्ट

LATEST VIDEOS

LiveTV