स्पेशल रिपोर्ट : पुणे : 85 दिवस कोमात असलेल्या गर्भवतीची सुखरुप प्रसुती

Wednesday, 13 September 2017 10:30 PM

पुण्यातल्या रुबी हॉल रुग्णालयात एक चमत्कार घडलाय. तब्बल 85 दिवस कोमात असलेल्या गर्भवतीनं एका सुदृढ बाळाला जन्म दिला आहे. वैद्यकिय क्षेत्रासाठी आव्हानात्मक असलेला हा चमत्कार घडला तरी कसा पाहूयात…

LATEST VIDEO