स्पेशल रिपोर्ट : सांगली : तब्बल 49 वर्षे बिनविरोध असणाऱ्या कचरेवाडीत यंदा निवडणूक होणार

14 Oct 2017 09:12 PM

सांगलीच्या कचरेवाडीत आता वेगळेच वारे वाहू लागले. थोरा-मोठ्यांच्या सौहार्दपूर्ण वातावरणात लढवल्या जाणाऱ्या निवडणुकीत युवा पिढीनं शिरकाव केला. आणि सारंच बदललं पाहूयात.

LATEST VIDEOS

LiveTV