स्पेशल रिपोर्ट : ठाणे : भाईंदरमध्ये माणूस आणि माकडाची अनोखी मैत्री

12 Nov 2017 09:15 PM

सध्या माणसाकडे जवळच्या मित्रांना नातेवाईंकंना भेटण्यासाठी वेळ काढावा लागतो. मात्र आता आम्ही तुम्हाला एका अशा मित्राला भेटवणार आहोत जो दररोज 600 रुपये खर्च करून त्याच्या मित्राला भेटायला जातो.. बरं, त्या इसमाच्या मित्राला भेटल्यानंतर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

LATEST VIDEOS

LiveTV