एसटी संप : नाशिक : उटण्याऐवजी माती लावून संपकरी कर्मचाऱ्यांचं अभ्यंगस्नान

19 Oct 2017 03:54 PM

नाशिकमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारच्या भूमिकेचा निषेध म्हणून उटण्याऐवजी माती लावून अभ्यंगस्नान केलं. तर दुसरीकडे एसटीच्या संपामुळं नाशिक आगारात अडकून पडलेल्या चालक आणि वाहकांसाठी  दिवाळीच्या फराळाचं वाटप करण्यात आलं. 

LATEST VIDEOS

LiveTV