एसटी संप : नाशिकमध्ये प्रवाशांचा खोळंबा टाळण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्स कंपनीची मदत
Updated 17 Oct 2017 03:12 PM
सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. 17 ऑक्टोबर मध्यरात्रीपासून एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे मध्यरात्रीपासूनच प्रवाशांची गैरसोय झाली आहे.
या संपात मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेसह सहा संघटना सहभागी आहेत. दिवाळी सणाला सुरुवात झाल्याने ऐन दिवाळीच्या हंगामात होत असलेल्या या संपाने एसटी प्रशासनाची कोंडी होण्याची शक्यता आहे. दरम्यान या संपात कामगार सेना सहभागी होणार नाही. कामगार सेनेचे कर्मचारी कामावर जातील.
ऐन सणासुदीत राज्यभर एसटी सेवा बंद झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. मुंबईतल्या मुंबई सेंट्रल डेपोतून रात्री 11 नंतर एसटी बसेस गाड्या बाहेर पडल्या नाहीत. त्यामुळे दिवाळीनिमित्त गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांना मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे.
PLAYLIST
मुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू
घे भरारी : टिप्स : उन्हात त्वचेची काळजी कशी घ्यावी?
कर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो
घे भरारी : स्टाईलबाजी : प्रिंटेड साड्यांवर हटके ब्लाऊजचा ट्रेण्ड
VIDEO: फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कॉमन: उषा जाधव
घे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : फोटो ठेवण्यासाठी आकर्षक 'क्यूब'
712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाची बाजारपेठ
घे भरारी : आरोग्य : आंब्याच्या पानांचे औषधी गुणधर्म
नांदेड : शिक्षक भरती घोटाळ्यातील काशीराम चव्हाण एबीपी माझावर
मुंबई : सचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार?
अंकोला, कर्नाटक : मोदींचा अॅपवरुन संवाद, तर राहुल गांधींचा रोड शो
औरंगाबाद : रुग्णांच्या नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण, स्थानिक निवासी डॉक्टर संपावर
पुणे : समर कॅम्पसाठी चेन्नईहून आलेले तीन विद्यार्थी मुळशी धरणात बुडाले
दुपारच्या बातम्या सुपरफास्ट
मुंबई : शिक्षकांच्या बदल्या आता ऑनलाईन पद्धतीने होणार : पंकजा मुंडे
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -