एसटी संप : अन्य राज्यांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांचा पगार किती?

19 Oct 2017 03:03 PM

तुटपुंज्या पगारावर राबणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरु केलं आहे. चार-चार हजारावर राबणारे ड्रायव्हर-कंडक्टर एसटी तर चालवतात, मात्र तुटपुंज्या पगारात घर कसं चालवायचं, हा त्यांचासमोरचा मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील एसटी चालक-वाहकांची अशी परिस्थिती असताना, शेजारील राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा पगार तुलनेने जास्त आहे.

LATEST VIDEOS

LiveTV