आधार कार्ड अनिवार्य करण्याला सुब्रमण्यम स्वामींचाही विरोध
Updated 31 Oct 2017 03:39 PM
मोदी सरकार बँक खाती, मोबाईल क्रमांक, एलपीजी यांसाठी आधार कार्ड अनिवार्य करत आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी हे आवश्यक असल्याचं सरकार सांगत आहे. तर दुसरीकडे आधार लिंक करण्याला विरोधही होत आहे. भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींनीच याला विरोध केला आहे.
पश्चिम बंगाल सरकारने याविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारचा हा निर्णय कोणत्याही परिस्थितीत मान्य करणार नसल्याचं सांगितलं आहे. त्यातच आता सुब्रमण्यम स्वामी यांनीही हा राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका असल्याचं सांगितलं आहे.
PLAYLIST
विशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर? थेट नाशकातून नागरिकांशी चर्चा
गाव तिथे माझा : वाशिम : सख्ख्या बहिणीच्या मृत्यूंमुळे खळबळ
गाव तिथे माझा : सोलापूर : अकलूजमध्ये 800 खेळाडूंनी वापरलेल्या वस्तूंचं प्रदर्शन
गाव तिथे माझा : मनमाड : प्रवाशांना धाक दाखवून लूटमार करणारे अटकेत
गाव तिथे माझा : अहमदनगर : वादातून तरुणाच्या डोक्यात चावी खुपसली
गाव तिथे माझा : औरंगाबाद : महापालिकेने टाऊन हॉलमध्ये कचरा कोंबला
पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांची मुजुमदार वाड्याला भेट
गाव तिथे माझा : पिंपरी : मधमाशीच्या मातृत्वाचा दाखला देणारा व्हिडीओ
गाव तिथे माझा : पंढरपूर : अवकाळी पावसाने 400 एकरवरची केळीबाग भुईसपाट
गाव तिथे माझा : नाशिक : आमदार पुत्राला शिवीगाळ, ठेकेदाराला अटक
अहमदाबाद : माया कोडनानी यांच्याशी बातचीत
नागपूर : अभिनेते सचिन पिळगावकर, स्वप्निल जोशी यांची नागपूर मेट्रोतून पहिली सफर
मुंबई : यशवंत सिन्हा यांचा भाजपला रामराम, शरद पवारांची प्रतिक्रिया
पुणे : मुजुमदार वाडा वाचवा : पुणेकरांच्या प्रतिक्रिया
मुंबई : केंद्र सरकारच्या पॉक्सो कायद्यातील सुधारणांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून स्वागत
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -