औरंगाबाद : 'सहारा'चे सर्वेसर्वा सुब्रोतो रॉय यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी

04 Nov 2017 09:30 PM

सहाराचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांच्या अडणीत आणखी भर पडलीय. कारण औरंगाबादच्या ग्राहक मंचाने रॉय यांच्याविरोधात अटक वॉरंट बजावलंय. औरंगाबादच्या सहारा सिटीमध्ये घर बुक करुनही घर मिळालं नाही. शिवाय बुकिंगचे पैसेही परत मिळाले नाही. अशी तक्रार होती. खऱं तर याप्रकरणी नोटीस बजावहूनही पैसे मिळाले नाहीत त्यानंतर स्वप्ना रॉय , ओमप्रकाश श्रीवास्तव, जॉय ब्रोतो रॉय, सुशांतो रॉय, सीमांनतो रॉय  या नॉन अकार्यकारी संचालकांविरोधात वॉरंट बाजवलाय. याप्रकरणी अमरजीत बग्गा आणि अनिल सावे यांनी ग्रहाक मंचात तक्रार केली होती.

LATEST VIDEOS

LiveTV