सुपरस्टार रजनीकांत लवकरच मराठी सिनेमात

17 Nov 2017 09:42 PM

दक्षिणेतले दिग्गज अभिनेते रजनीकांत आणि मामुटी लवकरच मराठी सिनेमात झळकणार आहेत. पसायदान असं या सिनेमाचं नाव असून त्यात या दोघांची मुख्य भूमिका असेल. बाळकृष्ण सुर्वे या सिनमाची निर्मिती करतायत तर दिपक भावे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. दिपकने लिहिलेला 'इडक' या सिनेमाची इफ्फी मध्ये निवड झाली.

LATEST VIDEOS

LiveTV