एन्ट्री हाच विजय असेल, रजनीकांत राजकारणात!

26 Dec 2017 12:57 PM

दाक्षिणात्य सिनेमातील सुपरस्टार ‘थलायवा’ रजनीकांत यांच्या राजकीय प्रवेशावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. स्वत: रजनीकांत यांनी यासंदर्भातील वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र अधिकृत घोषणा 31 डिसेंबरला जाहीर करणार असल्याचे रजनीकांत यांनी स्पष्ट केले.

LATEST VIDEOS

LiveTV