सुरत : राहुल गांधींच्या सुरत दौऱ्यावेळी काँग्रेस-भाजप कार्यकर्ते भिडले

08 Nov 2017 07:12 PM

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींच्या सुरत दौऱ्यावेळी भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा चकमक उडाली. अर्ध्या तासानंतर पुन्हा भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. त्याला काँग्रेस कार्यकर्त्यांनीही उत्तर दिलं. यामुळे पुन्हा गोंधळ निर्माण झाला.

LATEST VIDEOS

LiveTV