सूरत : तेव्हा मोदी सोनियांना बार गर्ल म्हणाले होते : हार्दिक पटेल

08 Dec 2017 02:42 PM

मणिशंकर अय्यर मोदींबद्दल जे बोलले ते चुकच, मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी सोनिया गांधींना बार गर्ल म्हटलं होतं, मग ती भाषा चूक नव्हती का, असा सवाल पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलने केला आहे. पंतप्रधान म्हणतात की त्यांना नीच म्हटल्यावर जनता काँग्रेसला जागा दाखवेल, जर असं असेल तर भाजपला वेळच उत्तर देईल, अशी टीकाही हार्दिक पटेलने केली आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV