गुजरात : सुरतमध्ये हार्दिक पटेलचा मेगा रोड शो

03 Dec 2017 02:00 PM

सूरतमध्ये आज हार्दिक पटेलनं जंगी रोड शो केला. या रोड शो ला लोकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांचादेखील रोड शो होणार आहे. तर पंतप्रधान मोदी आज गुजरातमध्ये ३ ठिकाणी प्रचारसभा घेणार आहेत.
त्यांच्यासोबत अमित शाह, राजनाथ सिंह आणि स्मृती इराणीदेखील प्रचारात उतरणार आहे.

LiveTV