सूरत : विविध जाती-धर्माच्या 251 मुलींचा सामूहिक विवाह सोहळा

25 Dec 2017 02:27 PM

सूरतमध्ये एक भव्य सामूहिक विवाह सोहळा पार पडला. यामध्ये सुमारे 251 विविध जाती धर्मातील मुलींचा समावेश होता.
घराचं छत्र हरवलेल्या या मुलींचा विवाह सोहळा सावनी चैतन्य विद्या संकुलात साजरा करण्यात आला,
सामूहिक विवाह सोहळ्याचं यंदाचं सहावं वर्ष होतं.
याआधीही तब्बल 824 मुलींचा सामुहिक विवाह पार पाडण्यात आला आहे,
यासगळ्या मुलींमध्ये काही दिव्यांग मुलींचाही समावेश होता.
यावेळी अनेक दिग्गजांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती.

LATEST VIDEOS

LiveTV