स्पेशल रिपोर्ट : नाशिक : महिला सबलीकरणाचा संदेश देणारं 'गुलाबी गाव'

22 Oct 2017 08:03 PM

मुलींच्या सबलीकरणाचा संदेश देण्यासाठी सुरगाणा तालुक्यातील भिंतघर गावाने गावातल्या सर्व घरांना गुलाबी रंग दिलाय.. इतकंच नाही तर लोकवर्गणी गोळा करत स्वच्छता, समानता शिक्षण आणि महिला सबलीकरणाचा संदेश देणा-या अनेक संकल्पनाही आचरणात आणल्याय.... कसं आहे हे आदर्श गुलाबी गाव पाहुया एबीपीमाझाचा हा स्पेशल रिपोर्ट....

LATEST VIDEOS

LiveTV